Next

नरेंद्र मोदी अंगार है, बाकी सब भंगार है - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 21:10 IST2019-04-12T21:01:47+5:302019-04-12T21:10:21+5:30

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांची सभा आज सकाळी पार ...

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांची सभा आज सकाळी पार पडली. यावेळी केंद्रीय सामाजिक मंत्री  रामदास आठवले  यांच्या शीघ्रकवितेला चांगलाच प्रतिसाद मिळविला. यावेळी  नरेंद्र मोदी  यांचे आठवलेंनी भरभरून कौतुक केले.