शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

जालना-नागपूर महामार्गावर अपघातात युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:46 IST

Accident News : दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धानोरा ताथोड गावानजीक असलेल्या घडली.

कारंजा लाड : जालना-नागपूर महामार्गाने जात असताना गतिरोधकावर वाहनाचा तोल जाऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान धानोरा ताथोड गावानजीक असलेल्या घडली. अमोल तानबाजी पाथोडे असे मृताचे नाव आहे. जालना-नागपूर या महामार्गाचे पुलगाव-जालना दरम्यान सध्या काम सुरू आहे. धानोरा ताथोड गावानजीक रस्ता काम सुरू आहे. या दरम्यान काही गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. गतिरोधकावर पांढरा पट्टा मारला जात नाही. परिणामी गतिरोधकावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन येऊन धडकते.  २२ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान एमएच २९ एएस ६१४० क्रमांकाच्या दुचाकीने अमोल तानबाजी पाथोडे (३२) रा. वैतखेड, ता. जि. यवतमाळ हा धानोरा-ताथोड मार्गे कारंजाकडे येत असताना धानोरा गावानजीक असलेल्या गतिरोधकावरून पडला. डोक्याला जबर मार लागल्याने यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन पथकाचे श्याम सवाई यांनी तात्काळ धानोरा गावातील नरेंद्र कावरे व संदीप ताथोड याच्याशी संपर्क साधून घटनास्थळ गाठले होते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात