शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीकलेच्या गावात कलेला हवा राजाश्रय

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बर्डे कलावंतांच गाव; कर्जबाजारी होवून करावा लागतोय उद्योग.

संतोष मुंढे /वाशिमजिल्ह्यातून जाणार्‍या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील सावरगाव बर्डे या गावाला मुर्तीकलेचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. परंतू चार दशकापासून आपल्या कलेची जोपासणा करणार्‍या कलावंतांना उद्योगवृध्दीसह सधनतेच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी आजही राजाश्रय मात्र मिळाला नाही. सावरगावातील मुर्तीकला तशी जूनीच परंतू गत ५ ते १0 वर्षात परंपरागत पध्दतीने मुर्ती बनविण्याच्या कलेला फाटा देवून तेथील मुर्तीकारांना बदलता काळ व मागणीनुसार आपल्या कलेला आधूनिकतेचे रुप देण्याचे काम केले आहे.हस्तकलेतून मुर्तीची निर्मीती हा सावरगावच्या मुर्तीकारांच्या कलेचा गाभा. त्यामुळेच त्यांच्या कलेला पश्‍चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यातून चांगली मागणी असते. पंडूलाल रामचंद्र पेंढारकर मागील ४0 वर्षापासून सावरगावात आपल्या जगतगुरु आर्टच्या माध्यमातून मुर्तीकलेची जोपासना करत आहे. मुर्तीच्या निर्मीतीसाठी लागणारे साहित्य राजस्थान व पुण्याहून खरेदी केले जाते. केवळ व्यावसायीकता न जपता कलेची कदर करणार्‍यांना कमी अधिक रक्कमेत मागणीनुसार देवीच्या मुर्त्या बनवून देण्याचे काम मुर्तीकार करतात. केवळ ब्लॉकच्याच नव्हे तर विना ब्लॉकच्याही मुर्त्या बनविण्यात सावरगावच्या पंडूलाल पेंढारकरांचे कसब वाखाणन्याजोगेच आहे. जवळपास सव्वाशे ते दिडशे दूर्गादेवीच्या मुर्त्या दरवर्षी पश्‍चिम विदर्भाच्या कानाकोपर्‍यात केवळ सावरगावच्या कलेची कदर करत सहज स्थापनेसाठी नेल्या जातात.