शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

जैवविविधता टिकविण्यासाठी वन्यजीवरक्षकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 2:08 PM

वाशिम: वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी १ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत ४८ सापांना जीवदान देण्याची कामगिरी केली आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्क वाशिम: वन्यजीव संवर्धनासाठी काम करणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी १ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या दीड महिन्याच्या कालावधीत ४८ सापांना जीवदान देण्याची कामगिरी केली आहे. त्याशिवाय अपघातात जखमी झालेल्या वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्नही त्यांच्याकडून होत आहेत. त्यांची ही कामगिरी मानव-साप संघर्ष टाळून जैवविविधता टिकविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.  ्रपर्यावरणाच्या वृद्धीसाठी जंगलाप्रमाणेच विविध प्राण्यांच्या प्रजातींचे महत्त्व अनन्य साधारण आहे. जंगलाप्रमाणेच विविध प्राणीमांत्रांचे अस्तित्व जैवविविधतेचा अविभाज्य घटक आहे. यात वन्यजीवांचा समावेश आहे. ही जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मंगरुळपीर येथील काही वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेची मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे शाखा आहे. या संघटनेचे सर्वच सदस्य वन्यजीवांच्या रक्षणासाठी परिश्रम घेत आहेत. या अंतर्गत मानव-साप आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ते प्रयत्न करीत असून, याच माध्यमातून संघटनेच्या सदस्यांनी गेल्या दीड महिन्यात ४८ सापांना त्यांनी जीवदान दिले. यामध्ये विषारी सापांची संख्या १६ असून, त्यात नाग, घोणस यांचे प्रमाण अधिक आहे. अपघातात जखमी झालेले रोहि, हरीण, माकड यांच्यावर उपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडण्यासह घोरपड, ससा, तितर, आदि पशूपक्ष्यांच्या शिकारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव