शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना प्रभावित; पावसाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:39 IST

Water scarcity in the rainy season : नागरिकांना भरपावसाळ्यातही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वतीने तालुक्याला २८ गावे नळ योजना राबविली जात आहे. परंतु, या ना त्या कारणाने पाणीपुरवठा नेहमीच बंद राहत असल्यामुळे नागरिकांना भरपावसाळ्यातही विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तालुक्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून अठ्ठावीस गावे पाणीपुरवठा योजना कार्यन्वित आहे. सुरुवातीला अकोला ते आर्णी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असल्यामुळे रस्ता कामात पाईप फुटण्याच्या कारणावरून योजना बंद राहायची. यात संपूर्ण दोन वर्ष गेले. या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले तरी सुध्दा ही नळ योजना पूर्ण  सुरळीत झाली नाही. आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा ठप्प असतो. सध्या पाणीपुरवठा योजना बंद आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकाना शेतीचे कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराwater scarcityपाणी टंचाई