शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:05 IST

वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा हगणदरीमुक्त झाल्यानंतर दुसºया टप्प्यातील कामकाजाला सुरुवात झाली आहे. बांधलेल्या शौचालयाचा पुर्णपणे वापर, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजणिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाने गृहभेटीद्वारे गावोगावी जनजागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.  सर्वांच्या सहकार्यातून १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले आहे. अडथळ्यांची शर्यत जिंकल्यानंतर जिल्हा (ग्रामीण) हगणदरीमुक्त घोषित झाला असून, दुसºया टप्प्याला सुरूवात झालेली आहे. बांधलेल्या शौचालयाचा पूर्ण वापर करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता, सार्वजनिक शौचालये व शोषखड्डे यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात घरी शौचालय असूनही अनेकजण उघड्यावर शौचास जातात. आता तर पाणीटंचाई निर्माण झाल्याने शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई