शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 2:53 PM

वाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. दोन महिन्यांचे वेतन थकित असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत सहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७५० पेक्षा अधिक शाळांवर जवळपास तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचा अपवाद वगळता उर्वरीत एप्रिल व मे अशा दोन महिन्यांचे वेतन मिळाले नव्हते. ऐन लग्नसराईच्या काळात दोन महिन्याचे वेतन प्रलंबित असल्याने शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. वैयक्तिक कामासांठी काढले कर्ज, गृहकर्ज, उसणवारीचे हफ्तेही त्यामुळे रखडले होते. प्रलंबित वेतन देण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तसेच लेखा व वित्त विभागाकडे केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून लेखा व वित्त विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत २१ ते २४ मे या दरम्यान सहाही पंचायत समितींतर्गत येणाºया शिक्षकांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात आले आहे. दोन महिन्यांचे वेतन मिळाल्याने शिक्षकांमधून आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकWashim ZPवाशीम जिल्हा परिषद