शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

वाशिम : किन्हीराजाजवळ कांदा घेवून जाणारा ट्रक उलटला; ट्रकचालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 9:13 PM

किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी ७ वाजता घडली घटनाधुळे-मालेगाव येथून कांदा घेवून निघालेला हा ट्रक उडिशाकडे चालला होता

लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, धुळे मालेगाव येथून कांदा घेवून उडिसा येथे भरधाव वेगात जाणाºया ट्रकच्या चालकाचे हॉटेल किन्हीनजिक वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्यास उपचाराकरिता किन्हीराजा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघातhighwayमहामार्ग