शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

वाशिम : केकतउमरा मॅरेथॉन स्पर्धेत धावली तरूणाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:40 PM

वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यामंदिरात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरुणांनी सहभाग घेतला. 

ठळक मुद्देपसारकर विद्यालयचा उपक्रमअनेक तरूणांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यामंदिरात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह तरुणांनी सहभाग घेतला. प्रमुख अतिथीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी अ‍ॅथलेटीक्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब गोटे, सैनिक प्रविण लगड, विजय पट्टेबहादूर,  संस्थेचे सहसचिव अविनाश पसारकर, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाराणी अजबे, उपस्थित होते. वेगवेगळ्या तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये वर्ग पाचवा आणि आठवा यासाठी कनिष्ठ गट व इयत्ता नववी ते बारावी वरिष्ठ गट आणि माजी विद्यार्थ्यांसाठी खुला गट ठेवण्यात आला होता. यामध्ये तीन्ही गटातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कनिष्ठ गटामधून अमर चंदू सोनुने याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सुरज केशव धाडवे याने, तृतीय दुर्गेश गोरर्धने, चतुर्थ प्रविण लोखंडे, पाचवा क्रमांक सचिन वानखेडे याने मिळविल. वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक गणेश वाठ याने मिळविला तर द्वितीय गणेश थोरात, तृतीय अमर गोडघासे, चतुर्थ क्रमांक ओंकार सुरेकर व पाचवा क्रमांक वैभव भारसकळ याने मिळविला. खुल्या गटामधून  सुरज गोडघासे याने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय गणेश धाडवे याने तर महादा तडस याने तृतीय क्रमांक पटकाविला. चतुर्थ क्रमांक जीवन हरीमकर याने मिळविला. सचिन उत्तम पट्टेबहादूर याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयी विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. स्पधेर्साठी क्रीडा शिक्षक अनिल थडकर यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रशांत डोंगरे, रामेश्‍वर गायकवाड, माणिक वाकुडकर, वामन घोडे, सारंग पसारकर, भारती डोंगरे, संध्या मानगावकर उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMarathonमॅरेथॉन