शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शेंदुरजना येथे लसीकरण जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST

लसीकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध स्वरूपातील अफवांमुळे सुरुवातीला लोकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु हळूहळू चित्र बदलत ...

लसीकरणाबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विविध स्वरूपातील अफवांमुळे सुरुवातीला लोकांचा लसीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु हळूहळू चित्र बदलत आहे. डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस पूर्ण सुरक्षित असल्याची खात्री लोकांना करून दिली. शेंदुरजना आढाव येथे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन ‌लोकांना लस घेण्याचे आवाहन केले. आशा सेविका भारती पवार, रामराती यादव, मुक्ता पवार, सुरेखा भगत, सुशिला भगत, अंगणवाडी सेविका वेणू कापसे, शिला खिराडे, सुशिला पवार, सुजाता खिराडे, मंगला रबडे, चंद्रभागा ढगे, मीरा खिराडे, रेखा खडसे, पल्लवी गवई, फुला साखरे, सरपंच पूजा काळे, पोलीसपाटील कैलास घाटे, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आणि बी. एल. ओ. अशोक काळे, पडवाल, पाचपोर, तलाठी ए. पी. सावंगेकर, राजू आमटे, गणेश काळे, विश्वनाथ काळे, राजेश काळे, सुधाकर सोनोने आदीनी या रॅलीत सहभागी होऊन कोविड-१९ लसीकरणाची माहिती लोकांना दिली.

.........

कोट:

शेंदुरजना येथे कोविड-१९ लसीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. कोविड लस पूर्णपणे सुरक्षित असून, सोमवार ते शनिवारपर्यंत आरोग्य केंद्रात ही लस देण्यात ‌येत आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांनी ही लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे.

- डॉ. अनिल अढाव

वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र शेंदुरजना (अ)