शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : कोलकाता नाईट रायडर्सची भारी कामगिरी, सनरायझर्स हैदराबादने कशीबशी शंभरी ओलांडली
2
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

वाशिममार्गे दोन रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:50 PM

Two trains will run via Washim अकोला ते पूर्णा या मार्गावरुन वाशिममार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहेत.

वाशिम : आगामी सणासुदीनिमित प्रवाशांच्या सोयीकरिता दक्षिण मध्य रेल्वेतर्फे अकोला ते पूर्णा या मार्गावरुन वाशिममार्गे दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेन्द्रसिंग गुलाटी यांनी रविवारी दिली.येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वेने दोन फेस्टिवल विशेष गाड्या चालविन्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित असणार आहेत. त्यामुळे या रेल्वे गाड्यामध्ये अनारक्षित प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. सुरु होत असलेल्या विशेष गाड्यामध्ये गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती ही द्वी साप्ताहिक रेल्वे २० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यन्त दर मंगळवार व शनिवारी तर १२७६६ या क्रमांकाची अमरावती ते तिरुपती ही गाड़ी दर गुरुवार व सोमवारी २२ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेबरपर्यन्त धावणार आहे. ०२७२० ही द्वी-साप्ताहीक हैदराबाद ते जयपूर रेल्वे दर सोमवार आणि  बुधवारला २१ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेबरपर्यन्त तर ०२७१९ जयपूर ते हैदराबाद ही बुधवार आणि शुक्रवार रोजी २३ ऑक्टोंबर ते २७ नोव्हेबरपर्यंत धावनार आहे, अशी माहिती गुलाटी यांनी दिली. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करताना केंद्र सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड-१९ संसर्गासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.  

टॅग्स :washimवाशिमIndian Railwayभारतीय रेल्वे