शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दर निश्‍चितीसाठी गुरूवारचा मुहूर्त

By admin | Updated: September 21, 2014 22:38 IST

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली प्राथमिक बैठक.

वाशिम : विधानसभा निवडणूकीमध्ये प्रचार तसेच इतर कारणांसाठी उमेदवारांकडून वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे दर निश्‍चित करण्यासंदर्भात राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी यांची प्रा थमिक बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये दर निश्‍चि तीसाठी २५ सप्टेंबरला बैठक घेऊन दर निश्‍चिती करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उ पजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, यांच्यासह सर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व शासकीय कार्यालयांचे प्रमुख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रचार व इतर कारणांसाठी लागणार्‍या वस्तुंची यादी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना वितरीत करण्यात आली. यानुसार २२ स प्टेंबर पयर्ंत वस्तुंचे दर निवडणूक विभागाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजकीय पक्षाकडुन दर प्राप्त झाल्यानंतर याविषयी २५ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन अंतिम दर निश्‍चित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.