शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘टीएचओ’चे अविश्रांत परिश्रम, वर्षभरात १३२० शस्त्रक्रिया; वरिष्ठांकडून सन्मान

By सुनील काकडे | Updated: February 22, 2024 14:39 IST

‘सीईओं’कडून दखल : प्रमाणपत्राने सन्मान

सुनील काकडे

वाशिम : दैनंदिन जबाबदारी पार पाडण्यासह २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जावून रिसोड येथील तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रामहरी बेले यांनी वर्षभरात १३२० कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या या अतुलनिय कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी २२ फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गावखेड्यांमध्ये कार्यान्वित प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. आजही अनेक गावांमध्ये खासगी आरोग्य सेवा उपलब्ध नाही. असली तरी आर्थिक स्थिती बेताची राहत असल्याने ते अनेकांना परवडत नाही, अशा लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे संजिवनी ठरत आहेत. अशाच २७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डाॅ. बेले यांनी तब्बल १३२० कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यांच्या या कार्याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी डॉ. बेले यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानत्केला.जिल्हाभरात ३१२३ शस्त्रक्रिया; डाॅ. बेलेंचा वाटा ४० टक्के!

जिल्हा आरोग्य यंत्रणा राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये जिल्ह्याचे (ग्रामीण) एकूण उद्दिष्ट ५६९८ आहे. त्यापैकी आतापर्यंत ३१२३ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून ५५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यापैकी डॉ. बेले यांनी तब्बल १३२० शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर