शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर पडलेल्या विद्यूत तारेचा शॉक लागून दहा म्हशींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:59 IST

रत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील लाखाळा शेतशिवारात पोलवरून अचानक तुटलेली जीवंत तार तुटून पडल्याने दहा म्हशी जागीच दगावल्याची घटना मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.वाशिम शहर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रामचंद्र महादू पिंजरकर (रा. काळेफैल, वाशिम) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की दुपारच्या सुमारास लाखाळा शेतशिवारात नेहमीप्रमाणे म्हशी चरत असताना अचानकपणे विद्यूत खांबावरून जीवंत तार तुटून म्हशींच्या अंगावर पडली. यात अक्षरश: भाजल्या जाऊन १० म्हशींचा जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेत ५ लाखांचे नुकसान झाल्याचे रामचंद्र पिंजरकर यांनी नमूद केले आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बुधवारी सकाळी मृत म्हशींचे शवविच्छेदन करून पुढची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जीर्ण तारांमुळे अपघातांचा धोका बळावलामहावितरणच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात विद्यूत तारा जीर्ण झाल्या असून अशीच एक तार तुटून मंगळवारी १० म्हशी ठार झाल्या. किमान आतातरी महावितरणला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लाखाळा परिसरात घडलेल्या घटनेची दखल घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयास सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर नियमानुसार प्रती म्हैस ३० हजार रुपये मदत दिली जाईल.- आर.जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण