शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक

By admin | Updated: March 30, 2017 13:52 IST

आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

मानोरा : तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी द्यावी यासह अन्य मागण्या निकाली काढण्यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा केली. आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.प्राप्त निवेदनानुसार अनेक वर्षापासून शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन वारंवार देवून आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी ८ वर्षापासून प्रलंबित आहे. सदरील रक्कम आपल्या स्तरावर असून सुद्धा आमच्या खात्यात जमा केली नाही तसेच नवी अंशदान योजनेअंतर्गत जमा रक्कम किती व कोठे आणि त्या पावत्याचा हिशोब अद्यापपर्यंत गुलदस्त्यात असल्यामुळे सर्व शिक्षक संभ्रमात आहेत, असे निवेदनात नमूद आहे. प्रलंबित मागण्या वेळोवेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही केवळ आश्वासन मिळते, असे शिक्षकांनी यावेळी सांगितले. पंचायत समिती स्तरावरील प्रलंबित मागण्या येत्या ८ दिवसात निकाली काढाव्या अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटना, साने गुरुजी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखील भारतीय शिक्षक संघटना, उर्दु प्राथमिक शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना आदी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नवीन अशंदान पेन्शन योजनेअंतर्गत जमा रक्कमेच्या हिशोब पावत्या अद्याप मिळाल्या नाहीत, हा मुद्दा गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला.