शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी संघटनेचे लेखनी बंद आंदोलन

By admin | Updated: September 10, 2014 00:25 IST

जनतेची गैरसोय : विविध मागण्या मार्गी लावण्याची मागणी.

वाशिम : वाशिम उपविभागातील तलाठय़ांनी, ९ सप्टेंबर रोजी, लेखनी बंद आंदोलन छेडून न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्याचा संदेश दिला आहे. १ सप्टेंबरपासून वाशिम उपविभागातील तलाठय़ांनी काळ्य़ा फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरु केले होते. एका महिला तलाठय़ाला पंचायत समिती पदाधिकार्‍यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, त्याचबरोबर मंगरुळपीर तालुक्यातील तीन तलाठय़ांच्या निलंबन प्रकरणी तलाठी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांसह पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर केले होते. १ सप्टेंबरपासून तलाठी संघटनेने काळ्य़ाफिती लावून कामकाजास सुरुवात केली होती. त्याच आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ९ सप्टेंबरला एक दिवस लेखनीबंद आंदोलन करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील ४९ तलाठी तसेच रिसोड व वाशिम तालुक्यातील सर्व तलाठय़ांनी लेखणीबंद आंदोलनात सहभाग नोंदविला. ९ सप्टेंबरपर्यंतही न्याय मिळाला नसल्याने यापुढे कायम लेखणीबंद आंदोलनाचा टप्पा असल्याचे तलाठी संघटनेने पत्रकाद्वारे कळविले आहे.