शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकर्‍याची आत्महत्या सावकारांच्या तगाद्याने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:54 IST

मानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांनी  सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने  पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी  गुन्हा दाखल करून, सरपंचासह दोघांना अटक करण्यात आली. 

ठळक मुद्दे सरपंचासह तिघांवर गुन्हा दोन मंत्र्यांची घेतली होती भेट!  

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर मिसाळ यांनी  सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने  पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी  गुन्हा दाखल करून, सरपंचासह दोघांना अटक करण्यात आली. मानोरा तालुक्यातील सोयजना येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ  यांनी ६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी मृतकाचा मुलगा सागर मिसाळ  यांनी मानोरा पोलिसात तक्रार दिली. तक्रारीनुसार ज्ञानेश्‍वर मिसाळ यांनी सरपंच विनोद नारायण चव्हाण, हरीअण्णा  मिसाळ, मिलिंद लक्ष्मण खोब्रागडे यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्या तिघांनी  कर्ज  वसुलीसाठी तगादा लावून मिसाळ यांना त्रस्त करून सोडले होते. कर्ज परतफेडीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी अखेर आत्महत्या केली,  असे सागर मिसाळने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मानोरा पोलिसांनी  ितन्ही आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0६, ३४ अन्वये गुन्हा दखल  केला आणि आरोपी सरपंच विनोद चव्हाण व हरीअणा मिसाळ यांना तत्काळ  अटक केली, तर तिसरा आरोपी  मिलिंद  खोब्रागडे फरार झाला आहे. या  प्रकरणाचा तपास पोलीस  उपनिरीक्षक  विश्‍वास   वानखडे यांच्याकडे सोपविण्यात  आला आहे. 

ठाणेदारांनाही लिहिले होते पत्रज्ञानेश्‍वर मिसाळ यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार  रामकृष्ण मळघणे यांनाही रजिस्टर पोस्टाने पत्र पाठविले होते. विनोद चव्हाण,  हरिअण्णा मिसाळ आणि मिलिंद खोब्रागडे यांच्याकडून   सतत सावकारी कर्ज  वसुलीसाठी तगादा सुरू असल्याने आपण आत्महत्या करणार आहोत, असे त्यांनी  पत्रात नमूद केले होते. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या