शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको

By नंदकिशोर नारे | Updated: July 1, 2024 16:27 IST

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वाशिम  :  रिसाेड येथील महत्त्वाचा मार्ग असलेल्या मुख्य चौकात लोणी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

८ ते १० एप्रिल दरम्यान उन्हाळी पीक नुकसानाचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा, स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असून दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी घटनास्थळी येऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, रवींद्र चोपडे, रिसोड शहराध्यक्ष विकास झुंगरे, संजय सदार, राहुल बोडखे, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. रास्ता रोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रिसोड पोलीसांकडून चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.

टॅग्स :washimवाशिमFarmers Protestशेतकरी आंदोलन