शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सहा शाळा आढळल्या अनधिकृत

By admin | Updated: June 28, 2014 01:41 IST

सतर्क राहण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आवाहन.

वाशिम : शासनाच्या मान्यतेशिवाय विद्यार्थ्यांची ह्यशाळाह्ण भरविणार्‍या सहा शाळा, प्राथमिक शिक्षण विभागाच्या तपासणी मोहिमेत अनधिकृत आढळून आल्या आहेत. शाळेच्या शासकीय मान्यतेची खात्री केल्यानंतरच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश शाळेत निश्‍चित करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांनी केले आहे.
शासनाची मान्यता घेतल्यानंतर शैक्षणिक संस्थांना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक आदी प्रकारातील शाळा सुरू करता येतात. जिल्ह्यात काही प्राथमिक शाळा शासनाची मान्यता न घेताच सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर शिक्षण विभागाने तपासणी मोहिम राबवून शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा हुडकून काढल्या आहेत. जिल्ह्यात स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट मंगरुळपीर, संत गजानन महाराज इंग्रजी प्राथमिक शाळा कामरगाव ता. कारंजा, दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल मंगरुळपीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश स्कूल लाखाळा वाशिम, न्यू माईंड आईज इंटरनॅशनल स्कूल सिव्हिल लाईन वाशिम व दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल तामशी फाटा वाशिम अशा सहा शाळा अनधिकृ त सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीतून समोर आले आहे. अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या प्रवेश घेऊ नये, असे आवाहन अंबादास पेंदोर यांनी केले आहे.