शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

सहा लाखांचा गुटखा जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:27 AM

वाशिम: पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने  २३ ऑक्टोबरला पहाटे ४ च्या सुमारास स्थानिक शुक्रवार पेठ  परिसरातील पवन इसापुरे यांच्या घरामधून ६ लाख ४२ हजारांचा  गुटखा जप्त केला.

ठळक मुद्देशुक्रवार पेठेतील पवन इसापुरे यांच्या घरामधून गुटखा जप्तजप्त केलेल्या गुटख्याची किंमत : ६ लाख ४२ हजार २0१ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने  २३ ऑक्टोबरला पहाटे ४ च्या सुमारास स्थानिक शुक्रवार पेठ  परिसरातील पवन इसापुरे यांच्या घरामधून ६ लाख ४२ हजारांचा  गुटखा जप्त केला.वाशिम शहरात व परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा अवैध  व्यवसाय तेजीत सुरू आहे. या अनुषंगाने पंधरा दिवसांपूर्वी सिंधी  कॅम्प परिसरातील जीवनानी यांच्या गोडावूनमधून पोलीस  अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठय़ा प्रमाणात  गुटखा जप्त केला होता. या कारवाईला पंधरा दिवसही उलटले  नसताना शहरातील शुक्रवारपेठ परिसरात असलेल्या तारागड  चौकातील पवन इसापुरे यांच्या घरामध्ये मोठय़ा प्रमाणात गुट ख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक पाटील  यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर विशेष पथकातील  सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, पोलीस शिपाई राहुल  अवचार, सचिन देशमुख व प्रदीप डाखोरे यांचा समावेश  असलेल्या पथकाने इसापुरे यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास  छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ६ लाख ४२ हजार  २0१ रुपयांचा गुटखा जप्त करून इसापुरे याला ताब्यात घेतले.  वृत्त लिहेपर्यंत वाशिम शहर पोलीस स्टेशनला डायरीमध्ये नोंद  नव्हती. 

टॅग्स :Crimeगुन्हा