शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

वसंतराव नाईकांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:26 PM

मानोरा :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना केंद्रशासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने  माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांना केंद्रशासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतिने  माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.  ज्या शाळेत वसंतराव नाईक यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. त्या शाळेत जावुन वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे पुजन व हारार्पण करुन स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात करण्यात आली. मानोरा शहरातील दिग्रस चौकात भर बाजारात नागरिकांच्या स्वाक्षºया घेण्यात आल्या. या मोहीमेचे नागरिकांनी स्वागत करत या मोहीमेला पाठींबा दर्शविला.  ही मोहीम अधिक व्यापक करु, तालुका भर राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रत्येक गावाच्या आठवडी बाजारात जावुन स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल असे यावेळी मान्यवरांच्यावतिने सांगण्यात आले.  यावेळी माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, तालुकाध्यक्ष यशवंतराव इंगळे, जि.प.सदस्य सचिन रोकडे, राजु गुल्हाणे, उपसभापती रजनी गावंडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय भुजाडे,  नानासाहेब पाटील, प्रभाकर भोयर, पं.स.सदस्य रुखमा हनवते, गजानन भवाने, विलास आडे, निलेश पाटील, देवनाथ भोयर, गोपाल भोयर, माजी जि.प.सदस्य सुधीर पाटील आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमVasantrao Naikवसंतराव नाईक