शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर दिले
3
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
4
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
5
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
7
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
8
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
9
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
10
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
11
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
12
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
13
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
14
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
15
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
16
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
17
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
18
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
19
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
20
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

By admin | Updated: September 21, 2015 00:05 IST

मालेगाव येथील नागरदास बायपासनजिकच्या अपघातात एक ठार,एक जखमी.

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव येथून अकोला जात असलेल्या एका मोटारसायकलला एका ट्रकने जबर धडक दिल्याची घटना नागरदास बायपास चौकात २0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता दरम्यान घडली. या अपघातात एकजण ठार तर एक जण जखमी झाले आहे. २0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या दरम्यान अकोला जात असलेल्या एम.एच. ३७ - ७३३८ क्रमांकाच्या मोटार सायकलवर महादेव गायकवाड रा. वडप व अभिषेक चोपडे रा. वाशीम जात असतांना नागरदास मार्गे सी.जी. 0४ जे.डी. ७५२९ क्रमांकाच्या ट्रकने भरधाव वेगाने येत मोटारसायकलला जबर धडक दिली. ती धड.क एवढी गंभीर होती की मोटारसायकलचे चालक गायकवाड. हे दूरवर फेकल्या गेलेत, व त्यांचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलवर मागे बसलेले चोपडे यांच्या हाता,पायला मार जबर लागला आहे. ट्रकने मोटारसायकलला धडक मारल्यानंतर ट्रक चालकने ट्रकसह तेथून पळ् काढण्याचा प्रयत्न केला, मात्न ग्रामस्थ व पोलिस वेळीच घटनास्थळी पोहचल्याने जुन्या टोल नाक्याजवळ ट्रकला पकडण्यात यश आले. परंतु संधी पाहून चालक ट्रक सोडून फरार होण्यात यशस्वी झाला. बायपासवर अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे , त्यामुळे तेथे गतिरोधक उभारण्याची व महामार्ग पोलिसची कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.