शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

दोन प्रेमी युगुलांना शिरपूर पोलिसांनी पकडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 4:19 PM

यामधील एक प्रेमीयुगल अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - रिसोड येथून दोन प्रेमी युगुल पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना, शिरपूर पोलिसांनी १६ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर चौघांनाही मसलापेन ता. रिसोड येथून ताब्यात घेतले. यामधील एक प्रेमीयुगल अल्पवयीन असल्याची माहिती आहे. अलिकडच्या काळात वाशिम जिल्ह्यात अल्पवयीन मुले बेपत्ता व पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचा शोध घेताना पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे. अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता होण्याच्या घटना शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही घडत आहेत. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. १६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान रिसोड येथून एक अल्पवयीन प्रेमी युगुल व सज्ञान प्रेमी युगूल पळून जात असल्याची गुप्त माहिती रिसोड व शिरपूर पोलिसांना मिळाली होती. कार्यतत्परता दाखवित पोलीस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलविली. या चारही जणांना शिरपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे व त्यांच्या सहकाºयांनी १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मसला पेन येथे ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Shirpur Jainशिरपूर जैनCrime Newsगुन्हेगारी