शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालु्क्यात ४०० नवमतदारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 18:22 IST

१४ सप्टेंबर रोजी १०० मतदार नोंदणी तर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जवळपास ३०० मतदार नोंदणी झाली.

वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार व रविवार असे दोन दिवस वाशिम तालु्क्यात मतदार नोंदणी अभियान राबविले असून, एकूण ४०० नवमतदारांची नोंदणी झाली. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात १२ सप्टेंबर रोजी आढावा बैठक झाली होती. ज्यांनी अद्याप नाव नोंदविलेले नाही, अशा मतदारांची नाव नोंदणी करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार वाशिम तालुक्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात १४ व १५ सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. १८ व १९ वर्षे वयाच्या मुली, मुले यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली तसेच महिलांचाही प्रतिसाद मिळाला. १४ सप्टेंबर रोजी १०० मतदार नोंदणी तर १५ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जवळपास ३०० मतदार नोंदणी झाली. मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्रे संकलनाची कार्यवाही केली जात असून, भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १५ सुविधा सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. मतदार नोंदणी अभियान वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व तहसिलदार विजय साळवे यांच्या नेतृत्वात निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार दीपक दंडे व चमूने राबविले.

टॅग्स :washimवाशिम