शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:08 IST

Washim APMC News बाजार समिती प्रशासनावरील ताण वाढला असून, लिलावात अडचणीत येत असल्याने मोजणीवरही परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. दोनच दिवसांत सहा बाजार समित्या आणि चार उपबाजार मिळून ७० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक झाली. त्यामुळे बाजार समिती प्रशासनावरील ताण वाढला असून, लिलावात अडचणीत येत असल्याने मोजणीवरही परिणाम होत आहे.वाशिम जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसल्याने या शेतमालात ओलावा निर्माण झाला होता. आता मात्र सोयाबीन पूणपणे सुकले असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैशांची गरज आहे. शिवाय बाजार समित्यांत सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई सुरू केली आहे. परिणामी, बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी कारंजा बाजार समितीत १८ हजार क्विंटल आवक झाली होती. तर वाशिम बाजार समितीतही ८ हजार क्विंटल आवक झाली होती. हे सोयाबीन पूर्णपणे मोजून घेण्यात आले नसतानाच मंगळवारी कारंजा बाजार समितीत १५ हजार क्विंटल, तर वाशिम येथील बाजार समितीत ११ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यामुळे शेडमध्ये सोयाबीन टाकण्यास जागाच उरली नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनावरील ताण वाढला असून, सोयाबीनच्या मोजणीलाही विलंब होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिम