शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रामनवमी यात्रा उत्सव उत्साहत साजरा, सेवालाल चरणी लाखो भाविक नतमस्तक

By नंदकिशोर नारे | Published: April 17, 2024 5:11 PM

अनेक पायदळ पालखीचे स्वागत.

नंदकिशाेर नारे, वाशिम : बंजारा समाजाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आंध्रप्रदेश,गुजरातसह संपूर्ण देशातून आलेले भाविक बुधवार पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.

मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली असतानाही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत डॉ रामरावबापू महाराज यांचा जयघोष यावेळी करण्यात आला. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या भक्तिधाममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  दुपारी जगदंबादेवी, जगद्गुरु संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत डॉ रामराव महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज मंदिरात जनमोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भोगभंडारा अर्पण केल्या नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमRam Navamiराम नवमी