शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बियाण्यांची गुणवत्ता घसरली

By admin | Updated: February 5, 2015 01:29 IST

पाच वर्षात १९ हजार नमूणे अप्रमाणित.

बुलडाणा: कोणत्याही पिकांपासून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी बियाणे शुद्ध व दज्रेदार असावे लागते. या मुलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत गेल्या पाच वर्षात १ लाख ८१ कापूस बियाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ हजार ७३७ बियाणे अप्रमाणीत ठरविण्यात आले आहे.खरीपाचा हंगाम सुरु होताच शेतकरी पेरणीसाठी कापस बियाणे बाजारातून खरेदी करतात. अनेकदा शेतकरी स्वत:चे चांगणे बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवतात. प्रसंगी ते इतरांनाही विकत देतात. सामान्य शेतकर्‍यांनी इतर शेतकर्‍यांना देऊ केलेल्या बियाण्यांची पत प्रयोगशाळेत तपासलेली नसते. या बियाण्यांच्या दर्जाबाबत कोणतीही खात्री नसते. केवळ एकमेकांच्या विश्‍वासावर हे बियाणे खरेदी केले जाते. म्हणून अशा बियाण्यांची पेरणीपूर्वी तपासणी करणे आवश्यक आहे. दज्रेदार बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने बियाणे कायदा करुन त्याअंतर्गत बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा, बीज परिक्षण प्रयोगशाळा पूणे, परभणी व नागपूर येथे स्थापन करण्यात आल्या आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने बियाण्याची भौतिक शुद्धता व उगवण शक्ती, कायद्यांतर्गत काढलेल्या नमुन्याची आवश्यकतेनुसार अनुवंशिक शुद्धता आणि बियाण्यातील आद्र्रता, ओलावा व स्वास्थ या बाबी तपासता येतात. या निकषावर कापूस बियाणे प्रयोगशाळेत तपासण्यात आली.