शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

किटकनाशक फवारणीमुळे तिघांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:42 PM

संतोष आत्माराम राठोड (३५)  ३५, बंडु शंकर इंगोले (३८) रा.सिंगडोह व उद्दल लोभा पवार (४०) रा.आमदरी यांना उपचारासाठी दाखल केले.

मानोरा : किटकनाशक फवारणीमुळे मानोरा तालुक्यातील तीन जणांना विषबाधा झाली असून, २३ सप्टेंबर रोजी उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.किटकनाशक फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. परंतू, ही जनजागृती व्यापक नसल्याने शेतकरी, शेतमजुरांना फारशी माहिती मिळत नाही. गत आठवड्यात मानोरा तालुक्यात सात जणांना किटकनाशक फवारणीनंतर विषबाधेची लक्षणे आढळली होती. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. २३ सप्टेंबर रोजी संतोष आत्माराम राठोड (३५)  ३५, बंडु शंकर इंगोले (३८) रा.सिंगडोह व उद्दल लोभा पवार (४०) रा.आमदरी यांना उपचारासाठी दाखल केले. किटकनाशक फवारणी करतांना १० जणांच्या शरीरावर परिणाम झाल्याची नोंद ग्रामीण रुग्णालयात आहे. किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होणार नाही, यासाठी कृषी विभागाने ग्र्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी