लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित - Marathi News | Power supply irregular; Irrigation area affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वीजपुरवठा अनियमित; सिंचन क्षेत्र प्रभावित

रिसोड तालुक्यातील केनवड उपकेंद्रावरून होणारा वीजपुरवठा अनियमित झाल्याने याचा फटका शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ...

जि.प. निवडणूक : तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची लागणार कसोटी - Marathi News | GP Election: Tests of major political parties in ticket distribution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जि.प. निवडणूक : तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची लागणार कसोटी

तिकीट वाटपात प्रमुख राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून भाजपासह काँग्रेस, रा.काँ. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या भुमिकेकडे ग्रामीण भागातील मतदारांचे लक्ष लागले आहे. ...

कापसाचे दर गडगडले; उत्पादक अडचणीत! - Marathi News | Cotton prices fall; farmers in trouble! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कापसाचे दर गडगडले; उत्पादक अडचणीत!

व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे. ...

प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित - Marathi News | commit suicide with love affair | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, महिला विवाहित; तर मुलगा अविवाहित

राधा भगवान आढाव (वय २४ वर्षे) ही विवाहित महिला व तिचा प्रियकर सुरज विठ्ठल पवार (वय २४ वर्षे) या दोघांनी सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...

४५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार क्रमांकात दुरुस्ती ! - Marathi News | Aadhaar number amended by 45,000 farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४५ हजार शेतकऱ्यांनी केली आधार क्रमांकात दुरुस्ती !

आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, आता २० डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...

उंटाच्या तस्करीची टोळी सक्रीय - Marathi News | Camel smuggling gangs active in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उंटाच्या तस्करीची टोळी सक्रीय

हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे. ...

संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शेगावला रवाना  - Marathi News | Saint Gajanan Maharaj's Dindi left for Shegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शेगावला रवाना 

संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली.   ...

‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा! - Marathi News | Disposal of office work due to lack of 'net connectivity'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे. ...

वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित! - Marathi News | 139.99 crore aid distributed to 1.79 lakh farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : १.७९ लाख शेतकऱ्यांना १३९.९९ कोटींची मदत वितरित!

२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ...