लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम जिल्हा परिषद सभापतींच्या खाते वाटपाचा गुंता कायम - Marathi News | Washim Zilla Parishad chairperson's post allocation not done | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद सभापतींच्या खाते वाटपाचा गुंता कायम

येत्या आठ दिवसात खाते वाटप होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

तलाठ्यांना लॅपटॉप मिळाले; प्रिंटरची प्रतीक्षा कायम - Marathi News | Talathis got laptops; Waiting for the printer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तलाठ्यांना लॅपटॉप मिळाले; प्रिंटरची प्रतीक्षा कायम

गतवर्षी ८० लाखांची तरतूद करून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले. ...

संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४.८९ कोटींचा कृती आराखडा! - Marathi News | Action plan of Rs. 4.89 for water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ४.८९ कोटींचा कृती आराखडा!

आवश्यक त्या ठिकाणी कृती आराखड्यानुसार प्रशासनातर्फे उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : जुन्या याद्या रद्द; नवीन लाभार्थी निवडीचा निर्णय - Marathi News |  Zilla Parishad General Assembly: Old lists canceled; Decision on selection of new beneficiary | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : जुन्या याद्या रद्द; नवीन लाभार्थी निवडीचा निर्णय

सर्वसाधारण सभेत शिक्षण, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम, पंचायत विभागाशी संबंधित विविध मुद्यांवर वादळी चर्चा झाली. ...

सेवा समाप्तीच्या फतव्याने शिक्षक धास्तावले! - Marathi News | Teachers in fear after order of removing from service if not pass TET | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सेवा समाप्तीच्या फतव्याने शिक्षक धास्तावले!

१९ जानेवारीला झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ...

४० हजारांवर रुग्णांची तपासणी; ९ जण आढळले कर्करोगग्रस्त! - Marathi News | 40 thousand patients examined; 9 found cancer affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४० हजारांवर रुग्णांची तपासणी; ९ जण आढळले कर्करोगग्रस्त!

एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४० हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...

वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन - Marathi News | ISO rating for two Anganwadis in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

ग्राम वाई आणि शेवती या दोन गावांमधील आदर्श अंगणवाडीला आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त झाला. ...

जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक - Marathi News | No Provision of funds for Jalyukt, roads, water supply works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक

महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. ...

खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने   - Marathi News | Agitation of LIC employees against privatization policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने  

सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...