जिल्हाधिकारी यांनी विशेष सभा व चर्चेकरिता बुधवार, २० मे रोजी मानोरा नगरपंचायत येथे सभा बोलाविली. ...
Coronavirus Lockdown News in Marathi : हायवेवर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. ...
नदीतील पाणी वापरणे शक्य होणार नसल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत. ...
वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे. ...
रयत क्रांती संघटनेच्यावतिने अंगणात १५ मे रोजी आंदोलन करण्यात आले. ...
नळ योजनेचा पाणीपुरवठा १० ते १५ दिवसाआड होत असल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. ...
तीघांमध्ये ‘सारी’ची; तर एकात ‘आयएलआय’ची लक्षणे आढळली असून संबंधित चौघांवरही उपचार सुरू आहेत. ...
बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते. ...
हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
एका शेतकºयाने चक्क एक एकरातील वांग्याच्या पिकात जनावरे चारल्याचा प्रकार शनिवारी घडला. ...