‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती. ...
त्याची अंमलबजावणी झाली नसून २६ मे रोजी शासनाने ४ आठवड्यांची मुदत मागितल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. ...
जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. ...
या नमुन्याचा अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य विभागासह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. ...
कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकºयांच्या बांधावर पोहचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला. ...
शासकीय कापूस खरेदीवर अधिकच परिणाम होण्याची भीती असून, जागेअभावी कपाशीची मोजणीही संथगतीने करावी लागत आहे. ...
संबंधित शेतकºयाने महाबीजच्या प्रमाणित वाणांची पेरणी केली असणे आवश्यक आहे. ...
सर्व दुकाने सकाळी ९ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे ...
बियाण्याच्या दरात झालेली वाढ शेतकºयांसाठी अडचणीची ठरत आहे. ...
थील पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला असून, या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅबीज लस मिळाली नाही. ...