सोमवार व गुरूवार अशा दोन दिवशी हळद खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने ४ जुलै रोजी घेतला. ...
या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे. ...
मानोरा तालुकक्यातील सेवादासनगर येथील शेतशिवारात मनोहर अर्जन चव्हाण या ३८ वर्षिय युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे. ...
कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ...
अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत. ...
शिवाय जलस्त्रोतांच्या पातळीतही वाढ झाली आहे. ...
२५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ...
तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. ...
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने शतक ओलांडत १०३ चा आकडा गाठला. ...