लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

कोरोनामुळे नेत्रहिनांचा राखी उद्योग ‘लॉकडाऊन’; पहिल्यांदाच परंपरा खंडीत! - Marathi News | ‘Lockdown’ of blind rakhi industry due to corona; Breaking tradition for the first time! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोनामुळे नेत्रहिनांचा राखी उद्योग ‘लॉकडाऊन’; पहिल्यांदाच परंपरा खंडीत!

अन्य ठिकाणी न जाता यावर्षी गावातच रक्षाबंधन साजरी करण्याची वेळ आली.  ...

रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी   - Marathi News | Thefts at three places overnight in the city of Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी  

चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत. ...

दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन! - Marathi News | Violation of rules by shopkeepers at Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन!

प्रशासनाच्यावतिने सुध्दा कोणतीच पाहणी केल्या जात नसल्याने दुकानदारही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ...

अन् त्याने चक्क घराच्या छतावर बसून भरला शेतकऱ्यांचा पीक विमा - Marathi News | Sat on the roof of the house and submit the crop insurance of the farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अन् त्याने चक्क घराच्या छतावर बसून भरला शेतकऱ्यांचा पीक विमा

गजानन देशमुख असे या आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे नाव असून, तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवासी आहे. ...

स्तनपान सप्ताहाला वाशिम जिल्ह्यात प्रारंभ  - Marathi News | Breastfeeding week begins in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्तनपान सप्ताहाला वाशिम जिल्ह्यात प्रारंभ 

जिल्हा सामान्य रुग्णालयात आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता पी. लाहोरे यांनी मातांना स्तनपानसंदर्भात मार्गदर्शन केले. ...

शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी ! - Marathi News | Crowds in the market on the first day of relaxation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिथिलता मिळताच पहिल्याच दिवशी बाजारपेठेत गर्दी !

पहिल्याच दिवशी वाशिमसह जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही झाले नाही. ...

रेशनचा तांदूळ असल्याची शंका; ट्रक पोलिसांच्या ताब्यात   - Marathi News | Suspected to be ration rice; Truck in police custody | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेशनचा तांदूळ असल्याची शंका; ट्रक पोलिसांच्या ताब्यात  

हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका असून, याप्रकरणी पोलीस विभागाने पुरवठा विभागाशी १ आॅगस्ट रोजी पत्रव्यवहार केला. ...

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या - Marathi News | Young woman commits suicide after refusal to marry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

दीक्षा हिचे चांधई येथील वैभव संजय ठाकरे याच्याशी प्रेमसंबंध होते. परंतु २५ जुलै रोजी त्याने लग्नास नकार दिल्याने दिक्षाने विषारी औषध प्राशन केले ...

वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु - Marathi News | in Washim district Shops will remain open till 5 pm from today | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आजपासून प्रतिष्ठाने ५ वाजेपर्यंत राहणार सुरु

जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ...