लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाशिम जिल्हा परिषदच्या सात सर्कलसाठी महिला आरक्षण जाहीर! - Marathi News | Washim Zilla Parishad announces women's reservation for seven circles! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदच्या सात सर्कलसाठी महिला आरक्षण जाहीर!

Washim Zilla Parishad मंगळवार, २३ मार्च रोजी नियोजन भवन येथे आरक्षण सोडत झाली. ...

वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस - Marathi News | In Washim district, 29,000 people were vaccinated against corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २९ हजार लोकांना कोरोना प्रतिबंधक लस

Corona Vaccine २२ मार्चपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रात २७ हजार ८३३ व्यक्तींना लस देण्यात आली. ...

कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारंजात आणखी दोन दुकानांवर कारवाई - Marathi News | Action against two more shops in Karanja for violating Corona safety rules | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन प्रकरणी कारंजात आणखी दोन दुकानांवर कारवाई

कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज नगरपरिषदेच्या पथकांनी तीन दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड ... ...

अवकाळी पाऊस, गारपीटीचे थैमान सुरूच! - Marathi News | Untimely rain, hailstorm continues! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पाऊस, गारपीटीचे थैमान सुरूच!

तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकºयांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे ... ...

गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णयबाबत संभ्रम! - Marathi News | Confusion over decision to skip math, physics! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णयबाबत संभ्रम!

गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे ... ...

१४७ वर्षांची परंपरा खंडित - Marathi News | 147 years of tradition broken | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१४७ वर्षांची परंपरा खंडित

मंगरुळपीर तालुक्यातील ख्यातीप्राप्त तीर्थक्षेत्र सावरगाव येथे मागील १४७ वर्षापासून नियमित रूपाने एकनाथी भागवत सप्ताह, अखंड हरिनाम, प्रवचन कीर्तन, ... ...

पुंजानी यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against four persons including Punjani | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुंजानी यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

यासंदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मौजे भिलखेडा हद्दीतील ... ...

वाशिममध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत - Marathi News | National People's Court on April 10 in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत

............... प्रवाशांनी मास्क वापरण्याचे आवाहन वाशिम : एस.टी.ने प्रवास करणाºया प्रवाशांनी तोंडाला सदोदित मास्क किंवा रुमालचा वापर करावा, अशा ... ...

क्षयरोगाची ‘सेल्फी मास्क कॅम्पेन’द्वारे जनजागृती - Marathi News | Tuberculosis awareness through 'Selfie Mask Campaign' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्षयरोगाची ‘सेल्फी मास्क कॅम्पेन’द्वारे जनजागृती

क्षयरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसोबतच जनतेचा सहभाग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने जनजागृतीसाठी राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सुरू ... ...