विशेष घटक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ४२१ लाभार्थीना अनुदान वाटपात मंगरूळपीर पंचायतसमितीने बाजी मारली असून १ कोटी २५ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ...
यवतमाळ- वाशिम मतदार संघात अत्यंत काट्याची लढत झाल्याने येथील निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अपेक्षित कौल मिळावा म्हणून आता उमेदवारांनीही देव पाण्यात घातले आहेत. ...
एका पोलिस शिपायासह सहा इसमांना जुगार खेळताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले असुन जुगार्यांकडून रोख २५ हजार ७00 रूपये जप्त करण्यात आले. ...
वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या बंगल्यावर दोन दिवसांपासून अग्निशमाक दलाची गाडी पाणी भरत असुन नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराबद्दल नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत ...
गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या हेतूने राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या स्वयंमुल्यमापणाला १७ मे चा मुहरूत गवसला आहे. ...
पाणीपुरवठा योजनांसाठी पुरविलेल्या पाण्याच्या पाणीपट्टीसह योजनांच्या उभारणीसाठी दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या रकमेची थकबाकी अद्यापही वसूल होणे बाकी आहे. ...
वैदर्भीय शेतकर्यांचे नगदी पिक अससलेल्या संत्र्याना या वाढीतून डावलण्यात आलेले आहे.परिणामी, वैदर्भीय शेतकर्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...