लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अद्ययावत नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू - Marathi News | The construction of the theater of theater has begun | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अद्ययावत नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू

टेम्पलगार्डनच्या जागेवर साफसफाई करण्यात येत असून ट्रकमधून बांधकाम साहित्य येणे सुरू झाले आहे. ...

शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण न केल्यास ताला ठोको आंदोलन - Marathi News | If there is no reorganization of the farmers, then the movement of the lock will be done | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण न केल्यास ताला ठोको आंदोलन

शेतकर्‍यांचे कर्जाचे पुर्नगठण २१ जुनपर्यंत बँकांनी न केल्यास २२ जुन रोजी जऊळका येथील बँकेला ताला ठोको करणार असल्याचा ईशारा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला. ...

सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये - Marathi News | Soybean purchases in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोयाबीन खरेदीचे तार पुसदमध्ये

शेतकर्‍यांच्या हातावर तुरी देऊन कोट्यवधी रूपये घेऊन पसार झालेल्या बहुचर्चित व्यापारी अशोक मंत्री प्रकरणात हजारो क्विंटल सोयाबीनची खरेदी पुसदच्या एका व्यापार्‍याने केल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...

१५ गुरांची चोरी - Marathi News | 15 theft of cattle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१५ गुरांची चोरी

१५ गुरे अज्ञात चोरट्यांनी ९ जून रोजी चोरून नेल्याची फिर्याद मानोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. ...

वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश - Marathi News | Order to survey the loss of the disadvantaged people | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

तहसील कार्यालयाला बंजारा क्रांती दलाच्या वतीने ताला ठोको आंदोलन करण्याचा ईशारा बंजारा क्रांतीदलाने दिल्यानंतर वंचित लोकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला. ...

एचआरमध्ये करा स्पेशलायझेशन - Marathi News | Make the specialization in HR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एचआरमध्ये करा स्पेशलायझेशन

सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले, ज्यामध्ये नोकर भरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली. ...

लहान मुलांसह युवा पिढीला व्हिजन सिंड्रोमचा धोका - Marathi News | The risk of young generation with Vision syndrome with young children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लहान मुलांसह युवा पिढीला व्हिजन सिंड्रोमचा धोका

अधिक वेळ संगणकासमोर बसणे धोकादायक ...

कुणीही या आणि काहीही पाठवा! - Marathi News | Send this and nothing to anyone! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही या आणि काहीही पाठवा!

डाक व्यवस्थेमार्फत ग्राहकांकडून पाठविल्या जाणार्‍या पॅकबंद पार्सलमध्ये कुठल्या प्रकारची वस्तू पाठविली जात आहे, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. ...

बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Seven years' rigorous imprisonment for the accused in the rape case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कार प्रकरणी आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी यास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. ...