४00 ते ५00 च्या संख्येत असलेल्या लोकांच्या जमावाने आरडाओरड करीत बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत सैरावैरा पळू लागला. ...
शेतकरी कष्टकर्यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
जून महिन्याचा पंधरवडा उलटला असून, अद्याप मृगचा पाऊस पडला नाही. पावसाच्या शक्यतेचे ढगही निष्प्रभ झाल्याने शेतकर्यांसह सर्वांचेच डोळे आकाशाकडे लागले आहे. ...
दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत चालक व क्लिनरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसर्या एका घटनेत मोटरसायल झाडावर आदळल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ...
मोहाळी नदीवरील पुलाची उंची फार कमी असल्यामुळे पुराचे पाणी पुलावरून चार ते पाच फूट उंच वाहते. त्यामुळे हा मार्ग नेहमीच बंद पडतो. अशा स्थितीत या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. ...
तहसील कार्यालयातून जामिनीच्या व्यवहारातील, एनएपी ३४, कूळ काढणे, सरकारी भूखंड खरेदी आदेश यांच्या अनेक महत्त्वपूर्ण फायली गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. ...