अकोला: महापालिकेच्या आयुक्त पदावरील अधिकार्यांना राहण्यासाठी हक्काचे निवासस्थान आजपर्यंतही उपलब्ध नव्हते. शुक्रवारी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आयुक्तांसाठी निवासस्थानाच्या जागेवर शिक्कामोर्तब केले. रामदासपेठस्थित क्रीडा संकुलच्या बाजूला असलेल्या ...
अकोला: शाळेतून घरी जाणार्या विद्यार्थिनीचा युवकाने पाठलाग करून व तिचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी डाबकी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
अकोला: महाविद्यालयात ११ वीत शिकणार्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्या तीन शिक्षकांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ...
अकोला: शेगाव तालुक्यातील जवळा येथील मनोहर तुकाराम उन्हाळे (३५) हे शेतात विषारी औषधाची फवारणी करीत होते. दरम्यान, विषबाधा झाल्याने, त्यांना २८ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव् ...
अकोला: मालमत्ता मोजणीसाठी मनपा प्रशासनाने सुरू केलेली पुनर्मूल्यांकन मोहीम तूर्तास थंडावल्याचे चित्र आहे. पूर्व-उत्तर व दक्षिण झोनमधील मोजणी आटोपल्यानंतर प्रशासनाने पश्चिम झोनमध्ये मोहीम सुरू केली. परंतु कामकाज सुस्तावल्याचे दिसत आहे. ...
अकोला:अमरावती ते जळगाव-धुळे ते गुजरात राज्य तसेच अकोला ते वाशिम ते आंध्र प्रदेशातील चंगारेड्डीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. तसेच शहरातील अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाण पुलाचे निर्माण होईल. या विकास कामा ...
अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. ...
अकोला: विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी व पातूर या तीन तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून, कपाशी व तूर या पिकांसह रब्बी हंगामासाठी हा ...