तिला जवळचं असं कोणीच नाही, सोबतीला फक्त कपड्यांचं गाठोडं अन् पाण्याच्या बाटल्या. प्रसूतीच्या असह्य वेदनेने कळवळताना आपल्याला काय होतंय याचीही तिला कल्पना नव्हती. ...
जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून वाहणा-या अडाण नदीचे लोकसहभागातून खोलीकरण व गाळ उपसा करण्यात आला. यामुळे कधीकाळी भीषण पाणीटंचाईने होरपळणा-या या गावात अक्षरश: जलसमृद्धी झाली. ...
मंगरूळपीर येथील जय बजरंग गणेश मंडळाने कापसापासून मुर्ती साकारून शेतीविषयी व जलसंधारणाचा बोलका देखावा करून शेतक-यांना मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतले आहे. ...
सर्वत्रच कॉन्व्हेंट स्कूलचे फॅड असताना, वाशिम तालुक्यातील सोनखास येथील जिल्हा परिषद शाळेने मात्र कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आपल्याकडे परत आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. ...