लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी केंद्रांतील अनियमितता चव्हाट्यावर ! - Marathi News | Irregularities in the Aganwadi centers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडी केंद्रांतील अनियमितता चव्हाट्यावर !

रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली.  ...

वाशिम नगरपालिकेच्या सर्वच शाळा ‘डिजिटल’ - Marathi News | All schools of Washim Municipal 'Digital' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपालिकेच्या सर्वच शाळा ‘डिजिटल’

सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे. ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’ - Marathi News | 'Water cooler' to be shifted to District General Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा सामान्य रुग्णालयात बसणार ‘वॉटर कुलर’

आरोग्य प्रशासन जागे झाले असून रुग्णालयात ‘वॉटर कुलर’ बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

‘जलसंपदा’त कर्मचाऱ्यांची ३५० पदे रिक्त! - Marathi News | 350 posts of 'water resources' employees vacant! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जलसंपदा’त कर्मचाऱ्यांची ३५० पदे रिक्त!

सिंचन व्यवस्थापनावर विपरीत परिणाम ...

‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची तोबा गर्दी! - Marathi News | Farmers seized 'Nafeed' shopping centers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची तोबा गर्दी!

तीन ठिकाणी बारदाना उपलब्ध : उर्वरित तीन केंद्र अद्याप बंदच! ...

सिंचन विहिरींवरून अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने - Marathi News | Officer, office bearer from irrigation wells face to face | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिंचन विहिरींवरून अधिकारी, पदाधिकारी आमने-सामने

मालेगावचे प्रकरण न्यायप्रविष्ट : केवळ ४९८ विहिरींची कामे सुरू ...

परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त! - Marathi News | 13 lakhs of gutka seized from container | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त!

वाशिम- परराज्यामधून मधुन अवैधपणे राज्यात आणला जाणारा १३ लाखांचा गुटखा शहर पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन ब्रँच पथकाच्या हाती लागला. ...

युवकावर चाकू हल्ला! - Marathi News | A knife attack on the young man! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :युवकावर चाकू हल्ला!

मानोरा- हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात युवकाच्या हातावर चाकु मारून त्यास जखमी करण्यात आल्याची घटना ६ एप्रिलला सकाळी घडली. ...

कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट! - Marathi News | Damage to the dog, the canal work is worthless! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुत्तरडोहचे धरण, कालव्याचे काम निकृष्ट!

वाशिम- मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह धरण व कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकºयांनी पाटबंधारे विभाग अधिकाºयांकडे केली आहे. ...