शिक्षकांना विद्यार्जन सोडून शहरांमधील ‘नेट कॅफे’त असून कामकाज करावे लागत आहे. ...
बोराळा- प्रकल्पात पाणी असतानाही दरवर्षी अख्ख्या गावाला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ...
आरोग्यावर परिणाम : केसर, बादाम आदी प्रजातींच्या आंब्यांचा समावेश ...
दैनंदिन व्यवहारांवर परिणाम : सर्वच बँकांचे ‘आॅल टाइम मनी’ धोरण ठरतेय कुचकामी ...
येनगाव येथील आगीत दहा लाखाचे नुकसान ...
वाशिम- खरीप हंगाम तोंडावर असल्याने बँकांनी शेतकºयांना पिक कर्ज वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जासाठी बँकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. ...
मेडशी (वाशिम): चोंढी या गावाकडे जाणा-या मार्गावर बुधवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ११.३0 वाजता एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
यावर्षी पाणपोर्इंच्या संख्येत मोठया प्रमाणात घट दिसून येत आहे. ...
पदवीधर शिक्षकांचा समायोजन व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, ११ एप्रिलपासून ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविली जात आहे. ...
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या. ...