वाशिम- तूर खरेदी दरम्यान नाफेडच्यावतीने माल माजेणीसाठी विलंब होत आहे. परिणामी, तूर विकण्यासाठी शेतकरी वर्ग आता बाजार समित्यांमधील व्यापाºयांकडे वळले असल्याचे चित्र आहे. ...
वाशिम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करणाºया तिघांना अटक करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार अंबुलकर यांनी दिली. ...
वाशिम- शहर सौदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत. ...