लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिसोड पं.स. सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे ! - Marathi News | Risod Pt. Chairman of the chairmanship handed over to the Agriculture Speaker! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पं.स. सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे !

सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ...

४५६ गावांमध्ये ग्रामसभेतून उष्माघाताबाबत जागृती ! - Marathi News | Awakening awareness among the 456 villages in Gram Sabha! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४५६ गावांमध्ये ग्रामसभेतून उष्माघाताबाबत जागृती !

वाशिम जिल्हा परिषदेची विशेष मोहिम; २२ एप्रिल रोजी विशेष मोहिमेचा समारोप. ...

पंचायत समिती सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे ! - Marathi News | Chairman of Panchayat Committee handed over the charge to the Agriculture Speaker! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचायत समिती सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे !

सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्याकडे २१ एप्रिल रोजी सोपविण्यात आला. ...

विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी - Marathi News | Student Consolidation Exhibition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थी संकलीत बिजांची प्रदर्शनी

विद्यार्थ्यांनी संकलीत केलेल्या बियांचे (सिड बँक) प्रदर्शनी भरविण्यात आली होती. ...

नगराध्यक्षांना प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार देण्याची मागणी - Marathi News | Demand for the right to sign the counter signed signature to the city chief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्षांना प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार देण्याची मागणी

नगराध्यक्षांना पुन्हा प्रतिसंरोध धनादेश स्वाक्षरीचे अधिकार बहाल करुन आपले शासन भ्रष्टाचार विरोधी असल्याचे दाखवून द्यावे.अशी मागणी निवेदनातून केली आहे.  ...

तहानलेल्यांसाठी ‘अमृतधारा’ उपक्रम - Marathi News | 'Amritdhara' venture for thirsty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तहानलेल्यांसाठी ‘अमृतधारा’ उपक्रम

वर्षभर पिण्याचे थंड पाणी मिळावे याकरिता प्रकल्प अमृतधारा अंतर्गंत ठिकठिकाणी पाणपोई, हौद उभारुन ‘अमृतधारा’ उपक्रम राबविल्या जात आहे. ...

बेशरमची फुले वाहून क्रीडा अधिका-याविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against the bureaucrats carrying the flowers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बेशरमची फुले वाहून क्रीडा अधिका-याविरोधात आंदोलन

स्वाभिमानी शेतकरीसंघटना व भाजपा पदाधिकारी यांनी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यागेटवर बेशरमची फुले वाहून आंदोलन केले. ...

सात सदस्यीय समितीचे होणार गठन - Marathi News | The seven-member committee will be formed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात सदस्यीय समितीचे होणार गठन

वाशिम- वृक्षतोड थांबविण्यासाठी नगराध्यक्षांसह नगर परिषदेतील अधिकाऱयंशी चर्चा होऊन सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

‘समृद्धी’साठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच! - Marathi News | Land acquisition process for 'prosperity' soon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’साठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच!

तीन वर्षांतील व्यवहारांवर ठरणार जमिनीचे दर : वरिष्ठ पातळीवरून सूचनापत्र जारी ...