लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी हजार जलपात्र वाटप - Marathi News | Thousands of water stock allocated for bird thirst | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी हजार जलपात्र वाटप

पक्ष्यांची तहान भागावी या उदात्त हेतुने एक हजार पक्षी अमृतधारा जलपात्र (मातीचे पात्र) नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्याहस्ते शनिवारी वाटप करण्यात आले. ...

मिनी ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर - Marathi News | Mini truck-a serious accident in a bike | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मिनी ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक गंभीर

मालेगाव: मालेगाव ते वाशिम मार्गावरील अमानी गावाजवळील डॉ.अरुणबाबा इंगोले यांच्या समाधीजवळ एका टाटा ४०७ या मिनी ट्रक वाहनाने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. ...

दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग - Marathi News | Fire at government offices at two places | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग

कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान ...

रोकड टंचाईत अडकली पीक कर्जाची रक्कम! - Marathi News | Cash stuck in cash scarcity! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोकड टंचाईत अडकली पीक कर्जाची रक्कम!

शेतकरी हतबल : बाजारपेठेत धनादेशही स्वीकारेनात! ...

अवघ्या २५ मिनिटांत पार पडले २७ विवाह! - Marathi News | 27 marriages took place in just 25 minutes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवघ्या २५ मिनिटांत पार पडले २७ विवाह!

गवळी समाजाचा उपक्रम: नववधूंना २० तोळे चांदीचे दागिने भेट ...

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी १७० विद्यार्थ्यांनी दिली चाळणी परीक्षा - Marathi News | 170 students for pre-examination examinations have given their results in the colonization exam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी १७० विद्यार्थ्यांनी दिली चाळणी परीक्षा

वाशिम - स्पर्धा परीक्षा नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी रविवारी स्थानिक मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ...

फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ ! - Marathi News | Farmer's text to horticulture! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांची पाठ !

वाशिम- शेतकऱ्यांनी फलोत्पादन शेतीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात १५०० हेक्टरवर असलेले फळबागांचे क्षेत्रफळ सद्यस्थितीत १३४ हेक्टरपर्यंत खाली घसरले आहे. ...

शेकडो वाहनधारकांची तहान भागविणारी "माऊली" पाणपोई - Marathi News | "Maulei" Panpoi which thrives hundreds of vehicleholders | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेकडो वाहनधारकांची तहान भागविणारी "माऊली" पाणपोई

उंबर्डाबाजार : कारंजा दारव्हा मार्गावरील गंगापुर फाट्यावरील पाणपोईचा माध्यमातून तहान भागविण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून ग्राम गंगापुर येथील चव्हाण परिवार करीत आहे. ...

रिसोड येथे फिरती पाणपोई - Marathi News | Waterfall at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे फिरती पाणपोई

रिसोड- व्यापारी, ग्राहकांची तहान जागेवर जाऊन भागविण्यासाठी रिसोड येथे फिरत्या पाणपोईचा अभिनव उपक्रम गजानन महाराज संस्थान रिसोडच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ...