लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजुरा येथे भीषण पाणीटंचाई; नागरिक बेहाल! - Marathi News | Due to severe water scarcity in Rajura; Citizens are helpless! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राजुरा येथे भीषण पाणीटंचाई; नागरिक बेहाल!

जलस्रोत आटले : टँकरचा प्रस्ताव लालफीतशाहीत ...

वाशिम बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक - Marathi News | A record record of Haldi in Washim Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक

वाशिम: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी आवक होत असून, या वाणाच्या मोजणीसाठी वेळ मिळावा म्हणून सोमवारी इतर वाणांची मोजणी थांबविण्यात आली होती. ...

उष्माघात कक्ष केवळ दिखाव्यापुरतेच! - Marathi News | The heat stroke chamber only shows! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उष्माघात कक्ष केवळ दिखाव्यापुरतेच!

जिल्ह्यातील वास्तव: आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव ...

कारंजात सर्वाधिक तूर मोजणीच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Waiting for most tunes to be counted in the car! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात सर्वाधिक तूर मोजणीच्या प्रतीक्षेत!

कारंजा लाड- कारंजा बाजार समितीमध्ये हजारो शेतकऱ्यांची तूर मोजणीविना यार्डवर पडून आहे. ...

मालेगावात तूर फे कली तहसील कार्यालयात - Marathi News | In Malegaon, in Tur Far Kali tehsil office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात तूर फे कली तहसील कार्यालयात

मालेगाव: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आज २५ एप्रिल रोजी दूपारी १ वाजता तहसील कार्यालयात तूर फेकुन अर्धनग्न आंदोलन केले. ...

प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका बळीराजाला - Marathi News | The absence of administration planning is the culprit | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका बळीराजाला

मंगरुळपीर- तीन वर्षांपासून दुष्कााळाचा सामना केलेला बळीराजा त्यामुळे उत्साहीत झाला असतानाच गतवर्षी १२ हजार रुपये प्रति क्विंटलचर असलेले तुरीचे भाव यंदा निम्याहून खाली आले. ...

नाफेड बंद; शेतकऱ्यांचा टाहो! - Marathi News | Nafed off; Taha! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नाफेड बंद; शेतकऱ्यांचा टाहो!

शासन-प्रशासनासमोर शेतकरी हतबल : चहुबाजूने येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी होतोय गारद ...

शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर - Marathi News | Farmers shoot at collector's office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

वाशिम : लघु पाटबंधारे प्रकल्प मिर्झापूर धरणाच्या अर्धवट कामामुळे धरणातील पाणी धरणात थांबत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. ...

शेतीच्या बांधावर विवाह सोहळा - Marathi News | Wedding Ceremony on Agriculture Buildings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतीच्या बांधावर विवाह सोहळा

कारंजा लाड- ग्राम काकडशिवणी येथे शेताच्या बांधावर पार पडलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ४ जोडपी विवाहबध्द झाले असून त्यापुर्वी महाश्रमदानातुन जलसंधारणाची कामे करण्यात आली. ...