रिसोड : घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने ग्रामसेवकांचा आढावा घेतला जाणार आहे. ...
वाशिम : विशेष पथक तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना जेरबंद केले. ...
वाशिम : उच्च दाबाच्या वीज वाहिणीची तार अन्यत्र हलविण्यात येण्याच्या मागणीसाठी चिमुकल्यांनी गुरूवारी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी जनता दरबारात संवाद साधला. ...
वाशिम : पुरेसा दाबाने वीज पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्राची क्षमता ५ एम.व्ही.ए. वरून १० एम.व्ही.ए. करण्यात येणार आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : कारंजा ते नागपूर हायवे रस्त्यावरील नागठाणा परिसरात मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा अपघात होवून एकजण ठार झाल्याची घटना घडली. ...