मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या ३० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी दिली. ...
वाशिम : वाशिम शहरातील खाडे नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रदीप वसंतराव गाडेकर नामक युवकाचे सोशल मीडियावर खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील मजकूर टाकून बदनामी केली. ...
वाशिम : शिरसाळा येथील तलाठी एन. एम. केकन व ग्रामसेवक एस. बी. बोदडे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे २५ मे रोजी देण्यात आली. ...
वाशिम - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारंजा शहरातील गुटखा माफियाच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून ८५ हजाराचा गुटखा जप्त केल्याची कारवाई २४ मे रोजीच्या मध्यरात्रीदरम्यान केली. ...
वाशिम : वाशिम येथे शिकत असलेल्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...