शेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे. ...
वाशिम: कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
वाशिम : येथील शेतकºयांनी १४ जून रोजी घुगºया शिजवून आगळे वेगळे आंदोलन केले. दरम्यान, शुक्रवारी शेतकºयांनी या घुगºया प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून मुख्यमंत्र्यांना पाठविल्या. ...
वाशिम : पुनर्वसित गावांच्या विकासाकरिता जलसंपदा विभागाने पुढाकार घेतला असून, शासनाकडून प्राप्त २.२५ कोटी रुपयांच्या निधीतून ४६६ कुटुंबीयांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. ...