लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांना तातडीचे कर्ज वाटप ! - Marathi News | Emergency loan distribution to farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकºयांना तातडीचे कर्ज वाटप !

२० जून रोजी रिसोड तालुक्यातील शेतकºयांना तातडीचे १० हजारांचे कर्ज वाटपाचा शुभारंभ केला. ...

कनेक्टिव्हिटीअभावी बँक व्यवहार ठप्प - Marathi News | Bank transaction jam without connectivity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कनेक्टिव्हिटीअभावी बँक व्यवहार ठप्प

कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मानोरा शहरातील सर्वच बँकांतील व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येते.  ...

दहा हजार रुपये कर्ज वाटपास प्रारंभ - Marathi News | Debt start of ten thousand rupees | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहा हजार रुपये कर्ज वाटपास प्रारंभ

बी-बियाणे, खत खरेदीसाठी दिलासा; रणजित पाटील यांचा पुढाकार. ...

आठ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutkha of eight lakhs seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आठ लाखांचा गुटखा जप्त

विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नाकेबंदी करून ८ लाख ४0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. ...

कु-हाड मारून मुलीस केले जखमी - Marathi News | The girl was hurt by biting a bone | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कु-हाड मारून मुलीस केले जखमी

सुकांडा येथे शेतीच्या वादावरून मुलीला कुर्‍हाड मारून जखमी केल्याची घटना १८ जूनच्या रात्रीदरम्यान घडली. ...

२७ जूनला सर्व शाळांची पहिली घंटा ! - Marathi News | The first hour of all schools on 27th June! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२७ जूनला सर्व शाळांची पहिली घंटा !

स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच खासगी व इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा एकाच दिवशी अर्थात २७ जूनपासून सुरू कराव्या, अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिल्या. ...

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेकडे लक्ष ! - Marathi News | Zilla Parishad Standing Committee meeting! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेकडे लक्ष !

वाशिम जिल्हा परिषदेच्या  स्थायी समितीची सभा २० जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात होणार आहे ...

जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी २१ जून अंतिम मुदत ! - Marathi News | 21 June deadline for transfer under the district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी २१ जून अंतिम मुदत !

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच्या बदल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीने केल्या जाणार आहेत. ...

‘फळ पीक विमा’कडे शेतक-यांची पाठ! - Marathi News | Farmers' text of 'Fruit Crop Insurance'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘फळ पीक विमा’कडे शेतक-यांची पाठ!

जनजागृतीचा अभाव; केवळ ७३ संत्रा उत्पादकांनी उतरविला विमा ...